नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाची ३६८ कोटींची मदत – कोणत्या जिल्ह्याला किती निधी मिळाला? ativrushti nuksan bharpai list

ativrushti nuksan bharpai list

ativrushti nuksan bharpai list  राज्यातील अनेक भागांमध्ये जून २०२५ तसेच सप्टेंबर-ऑक्टोबर २०२४ मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. छत्रपती संभाजीनगर, अमरावती, धाराशिव आणि धुळे हे जिल्हे सर्वाधिक प्रभावित झाले होते. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने ₹३६८ कोटी ८६ लाख ८५ हजार रुपयांच्या मदतीला मंजुरी दिली आहे. राज्यातील हजारो शेतकऱ्यांना या निधीतून … Read more