राज्य कर्मचाऱ्यांची झाली चांदी.!! महागाई भत्त्यात 50% टक्क्यांनी झाली वाढ.? पगारात देखील झाली दुपटीने वाढ. da hike news gr update

7th Pay Commission GR नमस्कार मित्रांनो आत्ताच काही दिवसांपूर्वी आलेला म्हणजेच आचारसंहिता लागू होणे अगोदर केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय केलेला आहे आणि यास प्रमाणेच सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50 टक्के इतका झालेला आहे. आधी हा भत्ता ४६ टक्के इतका होता यामध्ये चार टक्के ची वाढ झालेली असून आता हा महागाई भत्ता 50 टक्के इतका झालेला आहे. याबद्दल अधिकृत शासन निर्णय देखील आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत याप्रमाणे हा महागाई भत्ता वाढ करण्यात आली आहे आणि यामुळे जवळपास पगारांमध्ये खूप म्हणजेच चांगल्या पद्धतीने सरकारी कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे पगारांमध्ये देखील वाढ चांगल्या प्रकारे झालेली आहे. शासन निर्णय खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही पाहू शकता.

 

महागाई भत्ता 👉 शासन निर्णय

 

विशेष म्हणजे ही महागाई भत्ता वाढ जानेवारी 2024 पासून लागू असणार आहे आणि याचा रोखलाभ केंद्रीय कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याच्या पगारांसोबत दिला जाणार आहे. अर्थातच मित्रांनो एप्रिल महिन्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या हातात जो पगार येणार आहे तो या महागाई भत्ता सोबत येणार आहे. यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांची एक प्रकारे चांदीत झाली असे देखील आपल्याला म्हणता येईल.

 

महागाई व भत्ता वाढ ही जानेवारी महिन्यापासून लागू झाली असल्यामुळे जानेवारी तसेच फेब्रुवारी या दोन महिन्यांची महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा या कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार आहे. यामुळे होळी सणाच्या अगोदरच केंद्रीय कर्मचाऱ्यांना शासनाकडून मोठ्या प्रमाणात भेट मिळालेली आहे. याच दरम्यान केंद्रामधील मोदी सरकारने हा निर्णय घेतल्यानंतर बरेचशे राज्य सरकारने देखील या राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आचारसंहिता लागू होणे अगोदरच वाढवलेला आहे.

 

मित्रांनो मध्य प्रदेश, छत्तीसगड, हरियाणा, उत्तर प्रदेश, अरुणाचल प्रदेश आणि इतर राज्यांमध्ये राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुद्धा वाढवण्यात आलेला आहे. इतकेच नाही तर महाराष्ट्र राज्यांमधील मुंबई महानगरपालिके अंतर्गत लागू असलेले कर्मचारी यांचा देखील महागाई भत्ता 46 टक्क्यांवरून 50 टक्के करण्यात आलेला आहे. हमारे भत्ता सुद्धा जानेवारी महिन्यापासूनच लागू करण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतलेला आहे. बीएमसी मधील कर्मचाऱ्यांना सुद्धा मार्च महिन्याच्या पगारांसोबत हा महागाई भत्त्याचा लाभ मिळणार आहे.

 

याव्यतिरिक्त महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत असलेले अखिल भारतीय सेवेमधील कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना देखील महागाई भत्ता 46 टक्क्यांवरून 50 टक्के करण्यात आलेला आहे. या व्यतिरिक्त आता अखिल भारतीय सेवेमधील सेवानिवृत्ती वेतनधारक जे आहेत तसेच त्यांचे कुटुंब निवृत्तीवेतक धारक यांना महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय सुद्धा आत्ताच घेण्यात आलेला आहे. महाराष्ट्र राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाच्या अंतर्गत 13 मार्च 2024 ला प्राप्त झालेल्या केंद्रीय ज्ञानपाच्या आधारावर ही कारवाई करण्यात आली आहे.

 

म्हणजेच केंद्र सरकारच्या सूचनेप्रमाणे महाराष्ट्र राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाअंतर्गत अखिल भारतीय सेवेमध्ये सेवानिवृत्त झालेल्या जे वेतनधारकांचे कुटुंब आहेत यांना महागाई भत्ता हा मिळणार आहे त्यामुळे हा एक मोठा निर्णय झालेला आहे. याबद्दल प्रशासन निर्णय काल म्हणजेच 19 मार्चला निघालेला असून हा सेवानिवृत्त वेतनधारकांना तसेच कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना देखील 50 टक्के महागाई भत्ता लागू असणार आहे. तसेच हा महागाई भत्ता या सर्वांना जानेवारी 2024 पासून मिळणार आहे. महागाई भत्त्याबद्दल अधिकृत शासन निर्णय पहायचा असल्यास खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

 

महागाई भत्ता 👉 शासन निर्णय

 

Leave a Comment